सातारा जिल्हा परिषद : विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जाहिरात माहिती सण 2025-2026 करिता


१. कृषी विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 २ एचपी विद्युतचलीत कडबाकुटी यंत्र (विद्युत मोटारीसह) पुरविणे या योजनेसाठी अर्ज2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
2 कॅनव्हास/एचडीपीई ताडपत्री (३० स्क्वे. मी. आकारमान)2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
3 ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
4 ५ किंवा ७.५ एचपी ओपनवेल विद्यत पंप संच2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
5 ३ एचपी ओपनवेल विद्यत पंप संच2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
6 एचडीपीई किंवा पीव्हीसी पाईप (प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ३० पाईपसाठी अनुदान देय राहील)2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
7 कृषी यांत्रिकीकरण - पल्टी नांगर, पाचट कुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र इ.2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
8 मधपेट्यांसाठी अनुदान देणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
9 पॉवर विडर अनुदान2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
10 मोटारीसह बॅटरी स्प्रेपंप2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025

२. पशुसंवर्धन विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 जिल्हा परिषद अंतर्गत कामधेनु आधार योजना - ०१ दुधाळ म्हैस किंवा संकरीत/देशी गाय वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभ मिळणेसाठी महिला लाभार्थींनी करावयाचा अर्ज2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
2 जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थीस ५० टक्के अनुदानावर (५ शेळी व १ बोकड) वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभार्थींनी करावयाचा अर्ज2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025

३. समाज कल्याण विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 दिव्यांग लाभार्थींना घरकुल पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
2 विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग व्यक्तीकरिता लॅपटॉप (शैक्षणिक साहित्य) पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
3 जि. पं. ५ टक्के निधीतून राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/तालुका स्तर प्राविण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
4 दिव्यांग लाभार्थींना ३ चाकी स्कूटर पुरवणे याकरिता अर्थसहाय्य पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
5 अतितीव्र दिव्यांग लाभार्थींना निर्वाह भत्ता देणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
6 जि. पं. २० टक्के निधीतून मागासवर्गीय मुलांना सायकल पुरविणे साठी अर्थसहाय्य2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
7 जि. पं. २० टक्के निधीतून मागासवर्गीय लाभार्थीना झेरॉक्स मशिन खरेदी मदत पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
8 दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशिन पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
9 जि. पं. २० टक्के निधीतून मागासवर्गीय मुलींना सायकल पुरविणे साठी अर्थसहाय्य2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
10 दिव्यांग-दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025

४. महिला व बाल कल्याण विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी (सर्वसाधारण) अर्थसहाय्य पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
2 ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन करिता अर्थसहाय्य पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
3 ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना इ. ७ वी ते इ. 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण अर्थसहाय्य पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
4 ग्रामीण भागातील इ. ५ वी ते इ. 12 पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल अर्थसहाय्य पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025
5 ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी (विशेष घटक) अर्थसहाय्य पुरविणे2025-202601/05/202530/06/202501/06/202515/07/2025